झारखंडमध्ये गुरुवारी पुन्हा एकदा उन्मादी जमावानं ७ जणांची हत्या केली. मुलांच्या चोरीच्या आरोपावरुन जमावानं स्वत:च न्यायाधिश बनून रस्त्यावरच निष्पापांना शिरच्छेदाची शिक्षा देऊ केली. सध्या नेशनल मीडिया जितक्या गंभीरतेनं ट्रिपल तलाक संदर्भात बातम्या देत आहे. त्याच पद्धतीनं झारखंडच्या या घटनेला न्याय देताना दिसला नाही. त्यामुळे घटना प्रकाशझोतात आलेली नाही. केवळ सोशल मीडियामुळे या घटनेचं गांभिर्य समोर आलं.
वाचा : शरफुद्दीन मारला गेला, कारण तो ‘खान’ होता?
वाचा : अफराजुलची हत्या - हिंस्रपणाचा कळस
वाचा : शरफुद्दीन मारला गेला, कारण तो ‘खान’ होता?
वाचा : अफराजुलची हत्या - हिंस्रपणाचा कळस
झारखंड राज्यात गेल्या महिनाभरापासून मुलं चोरीच्या आरोपावरुन तब्बल १८ जणांची ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही आकडेवारी धक्कादायक आहे. त्याहूनही धक्कादायक म्हणजे, केवळ अफवा पसरवून जमावाला हत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं. यासाठी स्वतंत्र दल स्थापन करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार मुलं चोरीच्या या घटनेबद्दल व्हॉट्सअप वरुन एक ग्रुप तयार करण्यात आला असून त्यामार्फत राज्यात अल्पलंख्यक अर्थात मुस्लीम समुदायाला लक्ष्य करत आहेत. चैनलनं गुरुवारी अशा घटनांची क्रमवारी दाखवली. यात १ मे नंतर झालेल्या तब्बल १२ घटनांची आकडेवारी देण्यात आलीय. यात तरुण, वृद्ध आणि महिलांना राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलं चोरीचा आरोपावरुन ठेवत अमानुष मारहाण झाल्याचं सांगण्यात आलंय.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मुलं चोरीची अफवा पसरली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये साधी तक्रारही दाखल झालेली नाही. तसंच स्थानिक डीजीपीनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात परिसरात कुठलंही मुलं बेपत्ता झालेलं नाहीये. केवळ अफवांनी महिनाभरात या १८ जणांचा बळी घेतलाय. अफवा पसरवून जमावाचा हत्येसाठी वापर करण्यात येत असल्यानं देशभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
जमाव कधी गौरक्षक तर कधी मुलाचे रखवालदार म्हणून उन्माद माजवतोय. ह्यूमन राइट्स वॉच या जागतिक दर्जाच्या संस्थेनं भारतात गौरक्षाच्या नावानं सुरू असलेल्या घटनांची एक रिपोर्ट जाहीर केली आहे. यात भारतात वर्षभरात घडलेल्या मुस्लीम आणि दलितांवरील अमानुष हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आलाय. संस्थेकडून नुकतंच राजस्थानमधील पहलू खान यांच्या शिरच्छेदाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
यासह संस्थेनं या अहवालात असं निरिक्षण नोंदवलंय की 'अशा घटनेत पोलिसांनी अनेक कट्टरवादी हिंदू ग्रुपमधील गौरक्षक सदस्याविरोधात कारवाई करण्याऐवजी पीड़ित व्यक्तिविरोधातच गोहत्याचे गुन्हे दाखल करण्याची मजल मारली आहे' संस्थेनं नोंदवलेलं हे निरिक्षण धक्कादायक आहे.
झारखंडच्या घटनेत सरायकलां खरसावां ज़िल्ह्यातील राजनगरमध्ये १८ मे रोजी सकाळी ४ जणांची ठेचून हत्या करण्यात आली. सर्व मृत मुस्लीम व्यवसायिक होते. या ४ जणांना घरातून किडनॅप करत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन हत्या करण्यात आली. एकाला शोभापुर दुसऱ्याला डांडू, तिसऱ्या व्यक्तीचा मृतदेह सोसोमाली गावात आढळला. तर चौथा मृतदेह धोबो डुंगरी भागातील जंगलात निदर्शनास आला.
वाचा : दे(द्वे)शभक्तीला चपराक
वाचा : ‘मारो-काटो’ संस्कृतीचे समर्थन धोकादायक
शेख हलीम, मुहंमद नईम, सज्जाद आणि सिराज रात्री दोनच्या सुमारास राजनगरकडे जात होते. अज्ञात जमावाकडून यांच्या कारला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. चारही जणांनी भितीनं शेजारच्या गावातील नातेवाईकांकडे आसरा घेतला. जमाव इथं पोहचत नातेवाईकांना थेट धमकी दिली. 'चारही जणांना बाहेर काढा, अन्यथा घर पेटवून देऊ' यानंतर जमाव चारही जणांना सोबत घेऊन गेला. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ मे रोजी वेगवेगळ्या ठिकाणी अमानुष मारहाण करत जमावानं चारही जणांचा शिरच्छेद केला.

त्याच रात्री गौतम कुमार वर्मा, विकास कुमार वर्मा आणि गंगेश कुमार यांचाही उन्मादी जमावानं बळी घेतला. बागबेड़ा भागात मुलं चोरीच्या आरोपावरुन जुगसलाई निवासी या तिघांची ठेचून हत्या करण्यात आली. तिघांना लाईटच्या पोलला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी जमा झालेले नुसते बघत होते. कुणीही या तिघांच्या मदतीसाठी आला नाही.
गेल्या काही दिवसात गोहत्येची अफवा, गाय चोरीचा संशय, गाईंवर छळाचा आरोपावरुन मुस्लीम आणि दलितांना लक्ष्य केलं जात आहे. हिसंक जमाव तयार करुन त्यांना वापरण्यात येत आहे. या जमावापुढे पोलीसही हतबल झाल्याचं अनेक ठिकाणी निदर्शनास आलंय. झारखंडच्या बाबतीत मराठी मीडिया अनभिज्ञ होता. किंवा 'राजकीय' गैरसोय होऊ नये म्हणून कदाचित बाजुला असावा. त्यामुळे त्यांच्यांकडे फारशी अपेक्षा न केलेली बरी. पण किमान बातमीमुल्य म्हणून या घटनेकडे गंभीरपणे बघता आलं असतं. पण मराठी मीडियाला राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांच्या गैरवर्तनाच्या बातमीत जास्त रस होतं. त्यामुळे हा सात जणांच्या शिरच्छेदाचा मागमूसही मीडियानं लावू दिला नाही.
वाचा : ‘मारो-काटो’ संस्कृतीचे समर्थन धोकादायक
वाचा : उन्मादी जमावाचा पैटर्न कुठला?
झारखंड सारख्या घटनांमुळे उन्मादी जमावाला खतपाणी मिळतेय. जमावाला नेतृत्व देऊन खूनी केलं जातंय. याबद्दल गंभीरपणे विचार करावा लागेल. आपली क्रयशक्ती राजकीय व्यक्ती आपल्या सोयीसाठी वापरत तर नाही मा, याचा विचार अविवेकी जमाव होणाऱ्या तरुणांनी केला पाहिजे. अशा घटनांना दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही. जमावाची मानसिकता तपासण्याची गरज आहे की हा जमाव कोणत्या कारणावरुन उन्माद माजवतोय. मुलं चोरीच्या आरोपावरुन १८ जणांची जमावानं हत्या केली आहे. हे कुठल्या आंधळ्या नेतृत्वानं हे घडवलंय याचा तपास केला पाहिजे. अन्यथा उन्मादी जमावाचे असे अनेक पैटर्न येत्या काळात देशात हिंसक कारवाया निमुटपणे बघाव्या लागतील..

कलीम अजीम
पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com