१० दिवस हाँगकाँग शहरातील रस्ते तरूण निदर्शकांनी गजबजलेले होते. सगळ्याच वयोगटातील नागरिक हाँगकाँगच्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार तब्बल २० लाख लोकं या मोर्चात सामील होती. प्रशासनाने आंदोलन चिरडून काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्षही झाला होता. पोलिसांनी आंदोलकांवर रबरी बुलेट्स व अश्रूधुरांचा वापर केला. त्यात अनेकजण जखमी झाले. या संघर्षात एकाचा मृत्युदेखील झाला.
वाचा :
वाचा :
जागतिक मीडियाने या आंदोलनाला ३० वर्षांतलं सर्वांत मोठे म्हटलं आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाची दखल घेत विषेश वृत्तलेख तयार केले. दि गार्डियन
यापूर्वी २०१४ साली अशा प्रकारचे
प्रस्तावित विधेयक मागे घेतलं असलं तरी विरोधाची धग अजूनही कायम आहे. हाँगकाँगच्या मुख्य प्रशासक कॅरी लाम यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते त्या चीनच्या समर्थक आहेत. त्यामुळे त्यांनी आपले पद सोडावं
ब्रिटिशांनी १८४२ पासून आपली वसाहत असलेल्या हाँगकाँगला १९९७ साली चीनला ५० वर्षासाठी सोपवलं. करारानुसार हाँगकाँगच्या परराष्ट्र आणि संरक्षण प्रकरणात चीनचा (बिंजिंग) अधिकार राहील. पण २०४७ नंतर हा बेसिक लॉ (करार) संपुष्टात येईल. या अटींसह ब्रिटनने हाँगकाँगला स्वतंत्र घोषित करून चीनला त्याची स्वायत्तता मान्य करण्यास राजी केलं. त्यानुसार हाँगकाँगमध्ये
वाचा: मोरक्कोत गर्भपातबंदी शिथिलतेची मागणी
हाँगकाँगची आपली वेगळी करंसी आहे
परंतु गेल्या काही वर्षामध्ये चीनची हाँगकाँगला घेऊन नीती बदलली आहे. चीन हाँगकाँगला स्वतंत्र म्हणवून घेण्याची कुठलीही संधी देऊ पाहत नाही. त्यामुळे चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर हाँगकाँगविरोधात दवाबगट तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर चीनने हाँगकाँगमधील राजकीय उलाढाली व प्रशासनात हस्तक्षेप वाढविला आहे. ज्याचा हाँगकाँगवासींनी वेळोवेळी विरोध केलेला आहे.
गेल्या १० वर्षांपासून हाँगकाँगमध्ये चीनकडून मानवी हक्क आणि संविधानिक मूल्यांची गळचेपी सुरू आहे. हाँगकाँगवासींच्या मते त्यांची सामाजिक सुरक्षा चीन हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. बंडखोरांना चिरडण्यासाठी चीन हा
‘
अन्य
राष्ट्रांसोबत हाँगकाँगचा प्रत्यार्पण करार असला तरी चीनसोबत त्याला हा करार मान्य
नाही. कारण चीन हाँगकाँगवर आपला प्रभाव वाढवण्यासाठी ही चाल खेळत असल्याचा स्थानिकांचा
आरोप आहे. चीन आपली तानाशाही वृत्ती हाँगकाँगवर थोपवू पाहत असल्याचा आरोप होत आहे.
ज्याला विरोध करण्यासाठी लाखो हाँकाँगवासी एकवटले आहेत.
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com