अंंतराळवीर नील आर्मस्ट्राँग २० जुलै १९६९ रोजी ‘जेमिनी ८ यान’ मोहिमेद्वारे चंद्रावर उतरणारे पहिले मानव होते. हे ‘जेमिनी-८ यान’ मिशन १६ मार्च १९६६ रोजी लाँच करण्यात आलं होतं. त्या काळातील सर्वांत जटिल असं मिशन हे होतं. या मोहिमेला नुकतेच ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन दिवसापूर्वी जगभरात हा स्मृतिसमारोह साजरा करण्यात आला. योगायोगाने ५० वर्षानंतर भारताने चंद्रयान-२चे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यानिमित्त हा लेख...
संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारताचे
चंद्रयान-२ अनेक कारणाने चर्चेत होतं. जगाच्या
पाठीवर भारताला अनेक मान देणारं हे मिशन मानलं जात होतं. हा प्रकल्प भारताला
अमेरिका
रितू करिधल आणि मुथैय्या वनिता या दोन महिला
वैज्ञानिक गेल्या ११ वर्षांपासून चंद्रयान-२ मोहिमेच्या यशस्वी होण्याच्या
दृष्टीने प्रयत्नरत होत्या. चंद्रयान-२ मुळे इस्रोतील या शास्त्रज्ञ महिला जगभरात
पोहोचल्या. बालपणापासून खगोलशास्त्राची आवड असलेल्या या महिला वैज्ञानिक
चंद्रयान-२ मोहिमेच्या प्रमुख होत्या.
मुळच्या तामिळनाडूच्या असलेल्या मुथैय्या वनिता
या इस्रोच्या पहिल्या महिला प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. त्यांनी यूआर राव सॅटेलाइट
सेंटर या संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
सॅटेलाइटवर काम करण्याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. इतक्या मोठ्या स्तरावर काम
करणाऱ्या त्या इस्त्रोतील पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. ४० वर्षीय वनिता २०
वर्षापासून इस्रोत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्या डिजिटल सिग्नल
प्रोसेसिंगमध्ये तज्ज्ञ आहेत. खगोलशास्त्रावर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले
आहेत. त्यांनी इस्रोच्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम केलं आहे.
मुथैय्या वनिता यांना २००६ मध्ये एस्ट्रॉनॉटिकल
सोसाइटी ऑफ इंडियाने सर्वश्रेष्ठ महिला वैज्ञानिकाचा पुरस्कार देऊन गौरविलं होतं.
सायंस जर्नल इस्रोचे माजी डायरेक्टर डॉ. एम.
अण्णादुराई यांच्या मते
रितू करिधल श्रीवास्तव यांच्या बाबतीत सांगायचं
झाल्यास त्यांनी लखनऊ विद्यापीठातून एयरोस्पेस इंजीनियरिंगचे शिक्षण घेतलं आहे.
पोस्ट ग्रेजुएट झाल्यानंतर त्या इस्त्रोत स्पेस सायंटिस्ट म्हणून दाखल झाल्या.
रितू करिधल यांनी टेड टॉकमधील एका शोमध्ये
सांगितलं होतं कीइस्रोपर्यंत आणलं. गणित आणि फिजिक्स हे त्यांच्या आवडीचे विषय
होते.
रितू करिधल यांना वाटतं की
रितू करिधल यांना इस्रोमध्ये अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे. त्यांच्या या कामगिरीत सर्वात
महत्वपूर्ण होतंइस्रो यंग सायंटिस्ट अवॉर्ड
रितू करिधल आणि मुथैय्या वनिता चंद्रयान-२च्या
प्रोजेक्ट डायरेक्टर होत्या. प्रोजेक्ट डायरेक्टरवर कुठल्याही अभियानाची सर्वस्वी
जबाबदारी असते. अशा महत्त्वाकांक्षी मिशनमध्ये प्रकल्प संचालक एकच असतो. तर मिशन
डायरेक्टर एका पेक्षा अधिक असू शकतात. इस्त्रोत विविध पदावर तब्बल ३० टक्के महिला
कर्मचारी कार्यरत आहेत. प्रथमच इस्रोने
महिलांना अशी संधी दिलीय असं नाही. यापूर्वी ८ महिला वैज्ञानिकांना इस्रोने
मंगलयान अभियानात समावेश केला होता.
रितू करिधल यांच्या सहकारी महिला वैज्ञानिक
अनुराधा टीके चार उपग्रह आणि नाविक इंस्टॉलेशनच्या तज्ज्ञ आहेत. यापूर्वी ललिता अंबिका
इस्रोच्या मानव मिशन इस्रोत मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
चंद्रयान-१च्या त्रुटीनंतर इस्रोने हा
महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. चंद्रयान-२मध्ये अनेक बाबींची दक्षता
घेतली जात होती. मोहिमेच्या यशासाठी इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ झटत होते. अनेक
अर्थाने हा प्रोजक्ट महत्त्वाचा होता.
इस्त्रोचं आत्तापर्यंतचं हे सर्वात जटिल
प्रोजेक्ट मानलं जात होतं. ज्याचा उद्देश चंद्रावरील बारीक-सारिक घटकांबद्दलची
माहिती एकत्रित करणे होतं.
मुथैय्या वनिता चंद्रयान-२ मोहिमेच्या प्रमुख प्रोग्राम डायरेक्टर होत्या. सेवा जेष्ठेतेमुळे प्रोजेक्टच्या अनेक पैलूंवर त्या बारीक लक्ष ठेवून होत्या. जर ही मोहीम यशस्वी झाली तर भारत चंद्रावर यान उतरवणारा रशिया
गेल्या सोमवारी भारताची चंद्रयान-२ मोहीम उड्डाणाच्या टप्प्यावर असताना स्थगित करण्यात आली होती. भारतच नाही तर इस्रायलची चांद्रमोहीमदेखील अलीकडेच फसली आहे.
चांद्रमोहिमांबाबत इस्रोचे माजी अध्यक्ष जी माधवन नायर यांनी सांगितलं की १९५८ ते २०१९ या काळात अमेरिका
चंद्रयान-२चे महत्त्वाकांक्षी उड्डाण ऐनवेळी
स्थगित झाल्याने खगोलप्रेमींच्या आनंदावर विरजन पडले होते. १५ जुलैच्या सोमवारी
मध्यरात्री २.५१ वाजता चंद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं. मात्र
प्रक्षेपण रोखल्यानंतर नवी तारीख लवकरच जाहीर
करू असं इस्रोनं जाहिर केलं होतं.
त्यानुसार पाच दिवसापूर्वी इस्त्रोच्या
शास्त्रज्ञाने नवी तारीख घोषित केली. चंद्रयान-२ तब्बल ४५ दिवस अवकाशात असणार आहे.
सुरुवातीचे २३ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेतच असणार आहे. उड्डाणानंतर ४८ दिवसांनी
चंद्रयान-२ मधील रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. तब्बल २५०
वैज्ञानिकांची या यानावर सततची नजर असणार आहे.
(सदरील लेख दि. २३ जूलैच्या लोकमतमध्ये प्रकाशित झालेला आहे)
कलीम अजीम
Twitter@kalimajeem
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com