निवडणुकीच्या निकालानंतर दोन बातम्यांनी मतदारांना आपण खरेच चुकलो का? याची जाणिव करून द्यायला संधी दिली. पण तोपर्यत सरकारमध्ये शपथविधी होऊन मंत्र्यांना खातेवाटप झालेली होती. खातेवाटप होताच दोन बातम्या केंद्रातून लीक झाल्या. जीडीपी घसरली आणि रोजगारामध्ये प्रचंड मोठी घट; या बातम्यांंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारातही हीच चर्चा होती, परंतु मतदारांनी 'जेब की बात'कडे दुर्लक्ष करीत फकिरीला मते दिली.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत
सत्ताधारी भाजपला घाम फुटणाऱ्या दोन बातम्या आल्या होत्या. दोन्ही वृत्त
दुसरी बातमी
सरकारभक्त गोदी
मीडिया
नोटबंदीचा परिणाम
एप्रिल महिन्यात काँग्रेसच्या कपिल
सिब्बल यांनी एकापोठापाठ दोन पत्रकार परिषदा घेतल्या. दोन्हीत एकच मुद्दा होता
उपरोक्त दोन घटनांचा क्रम
बेरोजगारीच्या प्रश्नांवर चर्चेसाठी मांडल्या आहेत. एकविसाव्या शतकात भारतातील
बेरोजगारीवर चर्चा करताना ढोबळमानाने दोन भाग करता येईल. जागतिक मंदी आणि नोटबंदी.
या दोन्ही घटनांमुळे अनेकजण बेरोजगार झाले. एकापाठोपाठ असे मोठंमोठे उद्योगसमूह
बंद पडले. बीबीसीच्या मते नोटबदलीनंतर देशात १५ लाख विणकाम करणारे लघुउद्योग बंद
पडले. लाईव्ह मिंटच्या इतक्याच प्रमाणात प्रत्येक क्षेत्रातील लघुउद्योग बंद पडले
आहेत. एप्रिल महिन्यात जेट एअरवेज कंपनी बंद पडून एका रात्रीतून २० हजार
कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊन ते रस्त्यावर आले. जेट गेल्या सात वर्षांत बंद
झालेली सातवी विमानन कंपनी होती. यापूर्वी किंगफिशर
नोटबंदीनंतरच्या संकटावर बरंच काही
लिहून-बोलून झालंय. त्यामुळे ही चर्चा कंटाळवाणी वाटू शकते. पण या चर्चेशिवाय
बेरोजगारीची चर्चा पुढे ढकलताच येत नाही. २०१७च्या एप्रिलमध्ये मी एका बड्या
मीडिया कंपनीचा राजीनामा दिला. मी काम करत असेलल्या त्या चॅनलमध्ये चार
महिन्यापासून पगार नव्हता. म्हणजे नोटबंदीनंतर पगारीचे वांदे सुरू झाले. माझे अनेक
सहकारी आर्थिक अडचणीत आले. हळूहळू करत अनेकांनी नोकरी सोडली. मीही सोडली. पण
कंपनीने थकवलेला पगार व प्राव्हिडंट फंड अजून चुकते केलं नाही. कंपनीचे व्यवस्थापन
कुठल्याही मेलला-फोनला प्रतिसाद देत नाहीत. माझ्यासारखी अशी प्रत्येकांची कहाणी
आहे. त्यामुळे बेरोजगारीची चर्चा नोटबंदीशिवाय शक्य नाही.
सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील अनेक
आर्थिक धोरणे फसली आहेत. परदेशी गुंतवणूक ढेपाळली
जून २०१७ला इकोनॉमिस्ट या साप्ताहिकाने
भारताच्या आर्थिक विकासाला घेऊन एक स्टोरी केली होती. त्यात साप्ताहिकाने स्पष्ट
म्हटले होते की
नव्या सरकारचा शपथविधी पार पडताच नवमतदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. दोन बातम्यांनी सामान्य मतदारांच्या मनाने धसका घेतला आहे. केंद्रीय सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने जाहिर केलंय की भारतात रोजगार मोठ्या प्रमाणात घटले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार देशातली बेरोजगारीची टक्केवारी गेल्या ४५ वर्षातली सर्वाधिक असल्याचंही समोर आलं आहे. २०१७-१८ या वर्षात बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षातला सर्वाधिक आहे, हे या रिपोर्टमधून पुढे आलं आहे.
बिझनेस स्टँटर्डने सविस्तर वृत्त म्हटले आहे की, सदर आकडेवारी अहवाल लीक झाला आहे. याचा अर्थ सरकारविरोधकांनी हे गुपीत खुलं केलंय.
बिझनेस स्टँटर्डने सविस्तर वृत्त म्हटले आहे की, सदर आकडेवारी अहवाल लीक झाला आहे. याचा अर्थ सरकारविरोधकांनी हे गुपीत खुलं केलंय.
दुसरी बातमी आहे ती जीडीपी घसरल्याची. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार २०१७-१८ आर्थिक वर्षात ७.२ टक्क्यांवर असणारा जीडीपी चालू आर्थिक वर्षात ६.८ टक्क्यांवर घसरला आहे. शेती आणि रियल इस्टेट क्षेत्रातील खराब प्रदर्शनाचा जीडीपाला फटका बसला असल्याची माहिती एक्सप्रेने दिली आहे. २०१८-१९च्या जानेवारी-मार्चच्या पहिल्या तिमाहीत तर जीडीपी दर ६ टक्क्यांपर्यंत घसरला होता. जो की गेल्या वर्षांत याच तिमाहीत ८.१ टक्क्यांवर होता. या वर्षात वाढीचा दर ५.८ टक्क्यांपर्यंत आला असल्याचे केंद्राने दिलेल्या आकडेवारीत दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे.
आता भाजप सरकार विकासअशा परिस्थितीत हवालदिल न होता पुढाऱ्यानी दिलेली आश्वासने त्यांना आठवण करून द्यावी
लागेल.
कलीम अजीम, पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com