पुण्यातून
प्रकाशीत होणाऱ्या सुंबरान (मराठी) आणि बंक (इंग्रजी) मासिकाच्या संपादक मंडळाचा
सातदिवसीय पंजाब दौरा आयोजीत करण्यात आला आहे. आजपासून सुरु होणाऱ्या दौऱ्यात
वाघा- अटारी सीमा, जालंधर, अमृतसर या प्रेक्षणीय स्थळांचा सामावेश आहे. अशी माहिती “पिंक पर्पल मीडिया”चे
संस्थापक प्रथमेश पाटील यांनी दिली आहे.
या
अभ्यास दौऱ्यात“सुंबरान” आणि “बंक” या
मासिकाचे प्रतिनीधी आणि संपादक मंडळाचे आठ सद्स्य आहेत. “संपादक
मंडळ आणि प्रतिनीधी यांच्या कामाचा ताण कमी
व्हावा असा यासाठी आम्ही हा दौरा आयोजीत केला आहे. अशी माहिती संस्थेच्या वतीने
देण्यात आली आहे. पुढच्या डिसेबंरच्या अंकासाठी “पंजाबची हरित क्रांती” या विषयावर विषेश वार्तांकन
करण्याचा मानस आहे. यासाठी हा दौरा खूप मह्त्वाचा ठरेल अशी माहिती सुंबरानचे
संपादक प्रतिनीधींनी दिली आहे. या प्रवास दौऱ्याचा पूर्ण खर्च “पिंक पर्पल मीडिया” उचलणार आहे.
27
ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात कुणाल गायकवाड, सुनिल दुधे, कलिम अजीम, योगेश साळवे, तुषार रुपनवर , वैभव फल्ले आणि पिंक पर्पल
मीडियाचे संस्थापक प्रथमेश पाटील यांचा सामावेश आहे.
कलीम
अजीम
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com