चाळीस वर्ष उत्तम पत्रकार
घडवणारा B.J. बंद
बामूच्या
वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाचा निर्णय
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर "मराठवाडा विद्यापीठा"त अनेकांची बेरोजगारी दूर करणार्या
विभागापैकी एक म्हणजे ‘वृत्तपत्रविद्या
आणि जनसंवाद’ विभाग ओळखला जातो. सुमारे ४० वर्षापूर्वी १९७३
ला या विभागाची सुरवात B.J. (बॅचलर ऑफ जर्नलिझम) च्या
एकवर्षीय कोर्ससोबत झाली. या चाऴीस वर्षात मोठ-मोठे अधिकारी पत्रकार घडवणारा
पदवीनंतरचा B.J. एकवर्षीय पदवी अभ्यासक्रम चालु शैक्षाणिक
वर्षापासून बंद करण्यात आला आहे. एक वर्षात पत्रकार
होण्यासाठी या कोर्सला जास्त पसंती होती. पण MAMCJ या
पदव्युत्तर पदवीला मोठ्या प्रमाणात अलिकडच्या काऴात मागणी वाढली तसेच बारावी नंतर
पुर्णवेळ BAMCJ आणी BAMCJ (इंग्रजी माध्यम) युनेस्कोप्रणीत हा अभ्यासक्रम सुरु असल्याने,
B.J. ला प्रवेश कमी प्रमाणात पसंती मिळू लागली, परिणामी हा कोर्स बंद करण्याच्या मार्गावर आला. यासोबत हार्निमन महाविद्यालय, MGM महाविद्यालयाने हा कोर्स
बंद केला आहे. मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद आणि वसंतराव
काळे, बीड येथे हा अभ्यासक्रम शिकता येईल. येत्या शैक्षाणिक वर्षापासून हा कोर्स बंद करण्यात येणार असल्याची
माहिती मागील वर्षी विभागप्रमुख वि.ल. धारुरकर यांनी दिली होती.
त्याप्रमाणे हा कोर्स यावर्षी बंद करण्यात आला आहे. १९७३-२०१३ असा या कोर्सचा
कालावधी होता. विभागातील शेवटच्या बॅचचे विद्यार्थी "अलिमोद्दीनच्या मते बर्याच
काळापासून या कोर्सबद्दल ऐकून होतो. शेवटच्या क्षणी का होईना मला याचा भाग बनता
आला याचा अभिमान वाटतो, आणि हा कोर्स बंद होणार याचे दु:खदेखील
होते. या कोर्सच्या माजी विद्यार्थ्यांनी यावेळी अनेक
जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कलिम अजीम
पुणे

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com