मागील
दोन महिन्यापासून L.B.T. साठी सामान्य ग्राहकाला व्यापाऱ्यानी वेठीस
धरले आहे. हीच अवस्था प्राध्यापकांनी केली आहे. दोन्ही घटकांना मेस्मा अंतर्गत
कठोर कारवाई करण्यात यावी. एप्रील महिन्यात पुण्यातील व्यापाऱ्यानी L.B.T. चा विरोध करत बंद पुकारुन सामान्याचे जनजीवन विस्कळीत केले, ऎन परिक्षेच्या काळात विद्यार्थ्याना मुलभूत वस्तुंसाठी भटकत फ़िरावे
लागले.
सामान्य व मध्यमवर्ग अप्रत्यक्ष कर स्वरुपात मोठा निधी सरकारला देत
असतो. हा अप्रत्यक्ष कर इच्छा असो वा नसो द्यावाच लागतो. तर मोठा वर्ग व उद्योगपती
नेहमी मोठ्या प्रमाणात कर चुकवेगीरी करतो, या कर चोरीला आळा
घालण्यासाठी शासनाने नवीन करपध्दती आणली आहे, दोन
वर्षापूर्वी औरंगाबाद शहरात L.B.T. पूर्णपणे लागू केली
, थोडासा विरोधाचा सुर वगळता ही कर योजना सुरळीत चालू आहे.
पण पुणे मुंबई सारखे मोठी शहरे कर चुकविण्यात अग्रेसर आहे. त्यामुळेच त्यांनी
विरोधाचा पवित्रा घेतला असावा. मनपाने जकात कर रद्द करुन L.B.T. सारखी पारदर्शी कर योजना आणली आहे. यामुळे नक्कीच या व्यापाऱ्याचे कर
चोरीचे पितळ उघडॆ पडणार. त्यामुळे त्यांना बहूदा चिंता लागली असणार . या कर
योजनेमुळे मोठा निधी जमा होईल यातून शहरातील विकासकामे मोठ्या करता येईल. व्यापाऱ्याना प्रत्येक व्यवहाराची नोंद करावी लागणार आहे.
परिणामी व्यापाऱ्याना आता पुर्वी सारखे कर बुडवता येणार नाही,
यामुळे सराफ़ा व्यापारी वर्ग मोठा दहशतीत आहे. कारण मोठे व्यापारी
या नात्याने जास्त कर भरावा लागणार आहे, आणि आतापर्यंत न
दाखवलेला व्यापार बाहेर येणार म्हणजे "इन्कम टॅक्स" ही तेवढ्यात
स्वरुपात भरावा लागणार आहे . याचा अर्थ सर्वात मोठे कर चोरी करणारे सराफ़ आहेत,
म्हणजे सर्वात मोठे चोर L.B.T. ला विरोध
करणारेच.......
कलिम
अजीम
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com