".......कोणत्याही देशाचा इतिहास तपासून पाहिला, तर येथे संघर्ष जाणवतो, समाज अंतर्गत ताणतणावही जाणवतात, ह्रे स्वाभाविक आहे. अशावेळी राजकिय पक्ष सत्ता हस्तगत करुन असे संघर्ष निवळावेत असा प्रयत्न करतात. परंतु गेल्या दहा वर्षातील घटना पाहिल्या म्हणजे, येथील मुस्लीमांच्या मनावर कोणता आणि कसा परिणाम होत असेल याची कल्पना करता येते. १९९२ साली बाबरी मशिदीचा विध्वंस झाला आणि देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला तडा गेला. संसद, लोकशाही, न्यायालय आणि हजारो माणसांच्या साक्षीने या देशातील प्रजासत्ताक घटनेला हरताळ फ़ासण्यात आला.
मशिदीचा विध्वंस हा केवळ एका धार्मिक वास्तूचा विध्वंस नव्हता तर जातीयवादीशक्ती आपल्या बळाच्या जोरावर धर्मनिरपेक्ष घटनेची कशी मोड्तोड करु शकतात याचे प्रात्याक्षिक होते."
भारतीय मुसलमान वर्तमान आणि भविष्य
लेखक - डॉ. राजेखान शानेदिवाण
पान नं. १७
प्रकाशक- निर्मीती विचारमंच, कोल्हापूर
प्रथम आवृत्ती: नोव्हेंबर २००८
कलिम अजीम
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com