सध्या वाचनात असलेल्या पुस्तकातील काही ओळी...
भारतीय मुसलमान वर्तमान आणि भविष्य
लेखक - डॉ. राजेखान शानेदिवाण
पान नं. 67
प्रकाशक- निर्मीती विचारमंच, कोल्हापूर
प्रथम आवृत्ती: नोव्हेंबर 2008
....मुस्लिमांच्या संदर्भात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न महत्वपूर्ण आहे, त्याचा विचार सुअरवातीला करु. असे म्ह्टले जाते की मुसलमान हल्लेखोर या पध्द्तीने आले असून त्यांचे मुळ परदेशी आहे. अशा तर्हेचा विचार म्हणजे कल्पनेपेक्षा वास्तवतेपासून दुर जाणे आहे.
बहुतांशी ऎतिहासिक आणि मानववंश शास्त्रज्ञानी केलेल्या अध्ययनानुसार भारतीय मुसलमानातील 95 टक्के मुसलमान स्थानिक लोकांतील असून त्यांनी धर्म परिवर्तन केलेले आहे. यातील जास्तीत जास्त माणसे हिंदू धर्मातील कनिष्ठ जाती स्तरापासून आलेली आहेत. या कनिष्ठ जाती स्तरातील लोकांनी कित्येक वर्षापासून सर्व तर्हेचा भेदभाव, ओढग्रस्तता आणि सामाजिक विषमता अनुभवलेली होती.
या लोकांनी इस्लाम स्विकारला कारण त्यांना इस्लाममध्ये सामाजिक समता दिसली. ही वेगळी आहे की, मध्ययुगीन कालखंडामध्ये शासन कर्त्याबरोबर विद्वानानांही या लोकाकडे तिरस्काराच्या नजरेने पाहिले कारण अपवाद वगळता बहुंतांशी धर्मातरीत माणसे शेतकरी, कारागीर किंवा तुच्छ अशा कामामध्ये राहिला.
त्यांनी मेहनत अत्यंत कठोर केली. या माणसांना इस्लामने सामाजिक समानते व्यतिरिक्त काहीही दिलेले नाही. म्हणून भारतीय मुसलमान इतर कोणत्याही समुहातील व्यक्तीइतकाच स्वदेशी आहे. राष्ट्रप्रेमी आहे. केवळ एकच बाब त्यांच्या संदर्भात परदेशी आहे. आणि ती म्हणजे त्यांचा इस्लाम धर्म होय.....
या लोकांनी इस्लाम स्विकारला कारण त्यांना इस्लाममध्ये सामाजिक समता दिसली. ही वेगळी आहे की, मध्ययुगीन कालखंडामध्ये शासन कर्त्याबरोबर विद्वानानांही या लोकाकडे तिरस्काराच्या नजरेने पाहिले कारण अपवाद वगळता बहुंतांशी धर्मातरीत माणसे शेतकरी, कारागीर किंवा तुच्छ अशा कामामध्ये राहिला.
त्यांनी मेहनत अत्यंत कठोर केली. या माणसांना इस्लामने सामाजिक समानते व्यतिरिक्त काहीही दिलेले नाही. म्हणून भारतीय मुसलमान इतर कोणत्याही समुहातील व्यक्तीइतकाच स्वदेशी आहे. राष्ट्रप्रेमी आहे. केवळ एकच बाब त्यांच्या संदर्भात परदेशी आहे. आणि ती म्हणजे त्यांचा इस्लाम धर्म होय.....
भारतीय मुसलमान वर्तमान आणि भविष्य
लेखक - डॉ. राजेखान शानेदिवाण
पान नं. 67
प्रकाशक- निर्मीती विचारमंच, कोल्हापूर
प्रथम आवृत्ती: नोव्हेंबर 2008
कलीम अजीम
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
फा तिमा इतिहास को वह पात्र हैं, जो जोतीराव फुले के सत्यशोधक आंदोलन से जुड़ा हैं। कहा जाता हैं की, फातिमा शेख सावित्रीमाई फुले की सहयोगी थी।...
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com