पुणे: ९ फेब्रु (कलिम अजीम / सुनिल दुधे)
यावेळी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामगिरीसाठी पारितोषिके देण्यात आली. गेल्या वर्षातील शैक्षणिक अहवालाचे वाचन करताना विद्यापीठाची स्थिती ही संशोधनात उत्तम असल्याची ग्वाही कुलगुरूंनी दिली. सोबतच आदिवासी, आर्थिक मागास समूहांना मदत करण्यासाठी कटिबध्दता दर्शविली. यानंतर दिक्षान्त भाषण करताना डॉ. वेद प्रकाश म्हणाले, शांती आणि अहिंसेचा वारसा आपल्या महापूरुषाकडून मिळाला आहे. सर्वांना याचा अभिमान असायला हवा. विविधता हीच या मातृभूमीचे ऐश्वर्य आहे.
जगातील दुसर्या कमांकाची जास्त लोकसंख्या आपली शक्ती आहे, राष्ट्रीय संपत्ती म्हणून तिचा वापर करणे हे खरे आव्हान आहे. राष्ट्रीय प्रगतीमधील शिक्षणाचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याकडे असलेले सर्वकाही आपल्याच मालकीचे आहे या भमात राहू नका, त्यासाठी राबणारे लाखो हात महत्त्वाचे आहे. त्यांना मदत करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. विद्यापीठातील शिक्षकांनी शालेय शिक्षणाचे महत्त्व ओळखण्याची गरज आहे. याविषयी प्रमुख तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत- समाजातील गरजांचे भान, जागृक जनतेमधील नेतृत्व, शिक्षण आणि संशोधनातील उत्तम दर्जा कायम राखणे महत्त्वाचे आहे. भविष्यात अशिक्षित पार्श्वभूमीमधून येणार्या विद्यार्थ्यांना मूळ प्रवाहात आणून स्पर्धेत टिकविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकावर येणार आहे.
शिक्षणातील महिलांचे व दलितांचे आणि मुस्लिमांचे अत्यल्प प्रमाण चिंतेचा विषय आहे. सर्वाच्या कर्यक्षमतेशिवाय आपण महासत्ता होऊ शकत नाही. नवनिर्मितीसाठी सत्याचा ध्यास असणे गरजेचे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून लहान मुलांना महासत्तेची प्रेरणा द्यावी.
ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या मागच्या प्रांगणात भव्य मंडपात हा समारंभ भरला होता. हजारो विद्यार्थ्याने विद्यापीठ परिसर दुमदुमून गेले होते. चोहीकडे पदवीमय वातावरण जाणवत होते, हजारोच्या संख्येने विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी विभागाप्रमुखांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
अपनी बात
- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com