आधार कार्ड नोंदणीबाबत सर्वत्र सुरू असलेला गोंधळ पाहता असा विचार येतो की, खरेच इतकी गरज आहे का याची? सरकारने या कार्डाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे, की हे कार्ड म्हणजे ओळखीचा पुरावा आहे नागरिकत्वाचा नव्हे. तरीही हे कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. आधार कार्ड नोंदणीच्या दुसर्या टप्प्याची सुरवात तीन महिन्यापूर्वी झाली. तरीही अद्याप नोंदणी केंद्रांवरची गर्दी अजूनही ओसरायला तयार नाही. काही केंद्रांवर रात्री दोनपासून रांगा लागत आहेत. आधार कार्ड सक्तीचे केले आहे, अशा आशाच बातम्या अधूनमधून प्रसारित होत राहिलने नागरिकांनी कार्डबाबत धास्ती घेतली. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी ‘आधार’चा क्रमांक लागणार, असे फर्मान शाळा- महाविद्यालयांतून निघाल्याने विद्यार्थ्याची झोप उडाली त्यामुळे ते अभ्यास व तासिका बुडवून पहाटे पाचपासून नोंदणी केंद्रांबाहेर रांगा लावू लागले.
भारताचे रहिवासी असलेल्यांना नागरिकत्वाची विशिष्ठ ओळख म्हणून विशिष्ठ क्रमांक असावा, या उद्देशाने आधार कार्डाची योजना सुरू करण्यात आली. सुरवातीला शासकीय अनुदाने किंवा योजनांची रक्कम मिळविण्यासाठी या कार्डाचा ओळख पुरावा म्हणून उपयोग होईल, असे म्हटले गेले. पहिल्या टप्प्यात नोंदणी करताना दलालांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले, काही शहरांत तर प्रत्येकी 300 रुपये घेऊन नोंदणीचे साहित्य सोबत नेऊन घरोघरी नोंदणी केली जात होती. केंद्रीय स्तरावरून मोफत राबविलया जाणार्या या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्याही सतत वृत्तपत्रांमधून येत राहिल्या . नोंदणी केल्यानंतर सहा महिन्यांनी आधार कार्ड पोस्टाने घरपोच मिळू लागली. पाठोपाठ कार्ड विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या . त्याचे कारण म्हणजे टपाल कार्यालयात आधार कार्डांचे गठ्ठेच्या गठ्ठे वाटपाविना वर्षभर पडून होते. कार्डांची काही पाकिटे रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडल्याचेही वृत्त आले होते. कार्डाची नोंदणी करताना नावे लिहून घेताना मोठ्या प्रमाणात चुका झाल्या . नावे चुकीची लिहिल्याने अशी कार्डे संबंधित लोकांपर्यंत पोहोचविताना अनेक अडचणी आल्या . चार वेळा नोंदणी करूनही मतदान ओळखपत्रे न मिळाल्याचा असंख्य तक्रारी आल्याचा इतिहास आहे. तसेच प्रकार आधार कार्डा विषयी देखील घडू लागले आहेत.
या कार्डाविषी गोंधळ, तक्रारी वाढल्याने शासनाला स्पष्टीकरण द्यावे लागले. थेट अनुदान हस्तांतरण योजना वगळता राज्यात अन् कोणत्याही सेवेसाठी आधार क्रमांकाची सक्ती करण्यात आली नसलचे त स्पष्टीकरणात म्हटले आहे. आधार क्रमांक आवश्यक असल्याचे सांगून कोणतही सेवेसाठी जनतेची अडवणूक करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा राज्य सरकारने नुकताच दिला आहे. या खुलाशाने नोंदणी केंद्रांवरची गर्दी आता कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी उर्वरित कार्डनोंदणी पूर्ण करण्यासाठी नोंदणी केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. शाळा महाविद्यालयांत आणखी नोंदणी केंद्रे सुरु करावी लागणार आहते. तसेच नावे किंवा संबंधिताचा तपशील लिहिताना काळजी घ्यावी लागणार आहे. ज्या खासगी संस्थांना ही कामे दिली आहे त्यांच्याकडून किरकोळ चुकांसाठी दंड वसूल केला जावा, जेणेकरून चूका होणार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच खासगी माहितीचा दुरुपयोग होणार नाही, याबाबत दक्षताही घ्यावी लागणार आहे.
राज्यातील सुमारे 11 कोटी लोकसंख्येपैकी आतार्पंत पाच टक्के नागरिकांनी आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे. यापैकी साडेतीन कोटी कार्डांचे वाटप झाल्याची माहिती आहे. संपूर्ण नागरिकांची नोंदणी पूर्ण झालशिवाय कार्डाची सक्ती केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिले आहे,याचे स्मरण संबंधित यंत्रणांनी ठेवणे आवश्क आहे.

वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com