"बस डे" झाला,
पण... परिस्थिती बदलणार का?
काल पुण्यात
"बस डे" साजरा करण्यात आला, पुणेकराकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. "बस डे" नंतर परिस्थिती
सुधारण्यात P.M.P.L.प्रशासन यशस्वी होईल का..? P.M.P.L.
सोबत या ३ घटना मी अनुभवलेल्या...
1) पुणे विद्यापीठ
ते डेक्कन कार्नर हा मगील तीन महिण्यापासून P.M.P.L. चा प्रवास करतो आहे. माझ्या हास्टेल समोर Stop असल्यामुळे
या बसचा पहिला प्रवासी मीच असतो. ही बस विद्यापीठ ते S.B. रस्ता, प्रभात रोड, स्वारगेट,
अप्पर डेपो अशी धावते. अवघ्या १० रु. मी डेक्कन कार्नर ला येतो.
तेथुन पायी पाच मिनीटात मी विभागात. हा नियमीत प्रवास हास्टेल पासुन विभागापर्यंत
सोयीस्कर प्रवास. परतीसाठी मी म.न.पा. पर्यंत चालत जातो, तेथून
चिंचवड बसमधुन कस्तुरबा वसाहत पर्यंत नऊ रुपयात जातो. तेथून पाच मीनिटात हॉस्टेल अगदी
सोयीचा प्रवास....
2) पुण्यात काही बस थांब्यावर तुरळक प्रवासी असल्यास बस हात दाखवल्याशीवाय थांबत नाही, जर थांबलीच तर पाच सेंकदापर्यंतच; प्रवाशांना इतक्या कमी वेळात बसमध्ये चढता सुध्दा येत नाही. प्रवासी कसाबसा चढला तर जागा मिळेलच याची शाश्वती नाही. उभ्यानेच धक्के खाऊन प्रवास करावा लागतो. यात महिला- मुली यांची फ़ारच पंचाईत होते. प्रवासात टारगटांचा नको असलेला स्पर्श, दाबादाबी, जाणून बुजून धक्के असे प्रकार होतात, त्यामुळे मध्यमवर्गीय सुध्दा दुचाकीचा वापर करताना सर्रास आढळतो. (यात महिला व मुलींचे प्रमाण जास्त) यामुळे वेळ, पैसा व नको असलेल्या त्रासापासून कायमची सुटका.....
3) मागच्या
गुरुवारची घटना.. चतुश्रूंगी थांब्यावरुन स्टेशन च्या बसमध्ये कसाबसा चढलो, जागेची शोधाशोध केली, अनारक्षीत सीटवर मुली बसल्या होत्या, महिलासाठी आरक्षीत तीन सीट रिकाम्या होत्या. पुढच्या थांब्यावर बस थांबली. सत्तरीतील ग्रहस्थ त्या सीटवर येऊन बसले. त्याचक्षणी एक
चाळीशीतील काकू त्या सीटजवळ येऊन थांबल्या. बराच वेळ काकू त्या आजोबाकडे पाहत
राहिल्या. आजोबांनी ती नजर ओळखली व सीटवरुन उठले.
कसाबसा आधार घेत ते उभे राहिले त्या बाईसाहेब मटकन त्या जागेवर
बसल्या... ! आजोबा हातातील पिशवी सावरत स्टेशन पर्यंत उभे होते. आरक्षीत सीटवर
पुरुषांना बसता येत नाही, पण
यांना त्या सीट सोडून अनारक्षीत सीट वर बसण्याची महिलांना मुभा त्याचा 'हा' गैरवापर... आपल्या हक्काच्या सीट सोडून आमच्या
हक्कावर गदा......? आम्ही उभ्याने प्रवास करु पण वयस्कांचे
काय......! P.M.P.L. प्रशासन याचीही
नोंद घेणार का?
कलिम अजीम
पुणे
वाचनीय
ट्रेडिंग$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
-
जर्मनीच्या अॅडाल्फ हिटलरच्या मृत्युनंतर जगभरात फॅसिस्ट प्रवृत्ती मोठया प्रमाणात फोफावल्या. ठिकठिकाणी या शक्तींनी लोकशाही व्यवस्थेला हादरे द...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आहेत. तर उद्घाटन म्हणून रान...
-
अ खेर ४० वर्षानंतर इराणमधील फुटबॉल स्टेडिअमवरील महिला प्रवेशबंदी उठवली गेली. इराणी महिलांनी खेळ मैदानात प्रवेश करून इतिहास रचला. विविध वे...
-
मध्यपूर्वेतील इस्लामिक राष्ट्रात गेल्या 10 वर्षांपासून लोकशाही राज्यासाठी सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्तापालट व पुन्हा हुकूमशहाकडून सत्...
-
फिल्मी लेखन की दुनिया में साहिर लुधियानवी और सलीम-जावेद के उभरने के पहले कथाकार, संवाद-लेखक और गीतकारों को आमतौर पर मुंशीजी के नाम से संबोधि...
-
इ थियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना शांततेसाठी ‘नोबेल सन्मान’ जाहीर झाला आहे. शेजारी राष्ट्र इरिट्रियासोबत शत्रुत्व संपवून मैत्रीपर्व सुरू...
/fa-clock-o/ रिसेंट$type=list
चर्चित
RANDOM$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
/fa-fire/ पॉप्युलर$type=one
-
को णत्याही देशाच्या इतिहासलेखनास प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने उपयोगी पडणाऱ्या साधनांना इतिहाससाधने म्हणतात. या साधनांचे वर्गीकर...
-
“जो तीराव फुले और सावित्रीमाई फुले के साथ काम फातिमा कर चुकी हैं। जब जोतीराव को पत्नी सावित्री के साथ उनके पिताजी ने घर से निकाला तब फातिमा ...
-
इ थे माणूस नाही तर जात जन्माला येत असते . इथे जातीत जन्माला आलेला माणूस जातीतच जगत असतो . तो आपल्या जातीचीच बंधने पाळत...
-
2018 साली ‘ युनिसेफ ’ व ‘ चरखा ’ संस्थेने बाल संगोपन या विषयावर रिपोर्ताजसाठी अभ्यासवृत्ती जाहीर केली होती. या योजनेत त्यांनी माझ...
-
राजा ढाले यांच्या लेखनीतून : घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या अजस्त्र पण सुस्त मुंबईत काही घटना, घडामोडी घडताहेत. खरं म्हणजे मुंबईची घडी-मोड ह...
अपनी बात

- कलीम अजीम
- कहने को बहुत हैं, इसलिए बेजुबान नही रह रह सकता. लिखता हूँ क्योंकि वह मेरे अस्तित्व का सवाल बना हैं. अपनी बात मैं खुद नही रखुंगा तो कौन रखेगा? मायग्रेशन और युवाओ के सवाल मुझे अंदर से कचोटते हैं, इसलिए उन्हें बेजुबान होने से रोकता हूँ. मुस्लिमों कि समस्या मेरे मुझे अपना आईना लगती हैं, जिसे मैं रोज टुकडे बनते देखता हूँ. Contact : kalimazim2@gmail.com